वन विभागातील वनरक्षक (गट क) Forest guard पदांची भरती !! vanrakshak Recruitment 2023

वन विभागातील वनरक्षक (गट क) Forest guard पदांची भरती !! vanrakshak Recruitment 2023

vanrakshak Recruitment 2023

वन विभागातील वनरक्षक महाराष्ट्र शासन द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वनरक्षक (गट क) पदांची जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदांची संख्या २१३८ (2138). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक ३०/६/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात  काळजीपूर्वक वाचा.

वनविभागातील वनरक्षक (गट क) पदे सरळसेवेने भरावयाची आहेत. त्यासाठी अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबमध्ये उपलब्ध लिंकवर मागविण्यात येत आहे. सदर संकेतस्थळावर सविस्तर जाहीरात उपलब्ध असून उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरिता केवळ उक्त संकेतस्थळाववरील लिंकवर विहित ऑनलाईन पद्धतीनेच केलेले अर्ज व ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळ पाहून भरती प्रक्रियेच्या माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक १०/६/२०२३

जाहिरात क्र.: वन विभागातील वनरक्षक (गट क) भरती प्रक्रिया सन २०२३

vanrakshak Recruitment 2023

अनु क्र

पद

1

वनरक्षक (गट-क)

विभागा

 वन विभागा

2

वेतन श्रेणी

 S-७ : रु.२१७००-६९१०० अधिक महागाई भत्ता व

 नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

(सातव्या वेतन आयोगानुसार)

एकूण पदे      २१३८

Vanrakshak Recruitment 2023

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर करावेत

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी ) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
  • अर्ज स्विकारणाच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

Vanrakshak Recruitment 2023

वयोमर्यादा:

वयोमर्यादा गणण्याचा दिनांक :- अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक वनरक्षक पदासाठी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील..

  • अमागास १८-२७ वर्षे
  • मागासवर्गीय / अनाथ / आ.दु.घ: १८-३२ वर्षे
  • प्राविण्याप्राप्त खेळाडू | अमागास: १८-३२ वर्षे
  • प्राविण्याप्राप्त खेळाडू| मागासवर्गीय/ अनाथ / आ.दु.घ : १८-३२ वर्षे
  • माजी सैनिक अमागास :१८-२७ + सेनिकी सेवेचा कालावधी + ३
  • माजी सैनिक मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ.: १८-३२+सेनिकी सेवेचा कालावधी+३
  • प्रकल्पग्रस्त:१८-४५ वर्षे
  • भूकंपग्रस्त: १८-४५ वर्षे
  • पदवीधर अंशकालीन कर्मचारी:१८-५५ वर्षे
  • रोजंदारी मजूर:१८-५५ वर्षे

                                   Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023

निवड पद्धती:

  • ऑनलाईन परीक्षा :ऑनलाईन अर्जातील माहितीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची, १२० गुणांची (एकूण ६० प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला २ गुण) स्पर्धात्मक ऑनलाईन परिक्षा टि. सी. एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल.

विषय

गुण

मराठी

३०

इंग्रजी

३०

सामान्य ज्ञान

३०

बौधिक चाचणी

३०

  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
  • सामान्य ज्ञान या विषयामध्ये राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इ. बाबींचा अंतर्भाव राहील.
  • परीक्षा ही ऑनलाईन पध्दतीने (Computer based test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात २ तासाची आयोजित करण्यात येईल.
  • कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप व धाव चाचणी

शारीरिक पात्रता :

  • किमान उंची (से.मी.): पुरुष-१६३, स्त्री- १५०
  • छातीचा घेर: न फुगवता (से.मी. मध्ये): पुरुष- ७९
  • फुगवून (से.मी. मध्ये): पुरुष- ८४
  • वजन (कि.ग्र.मध्ये):वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

अनुसूचित जमातीमधील उमेदवारासाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम-

  • किमान उंची (से.मी.)पुरुष- १५२.५ , स्त्री- १४५
  • छातीचा घेर: न फुगवता (से.मी. मध्ये): पुरुष- ७९
  • फुगवून (से.मी. मध्ये): पुरुष- ८४
  • वजन (कि.ग्र.मध्ये):: वैद्यकीय मापानुसार उंची व वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात

अर्जाचे शुल्क:  

  • अमागास : 1000/- रु
  • मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 900/- रु
  • माजी सैनिक: 0/- रु

अर्जची अंतिम तारीख: ३०/६/२०२३  पर्यंत

Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023

अधिक व सविस्तर माहितीसाठी www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर चेक करा.

कृपया  महाराष्ट्र वन विभाग महाराष्ट्र राज्य मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.

Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023,Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023

महसुली व वन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत ४६२५ तलाठी पदांची भरती प्रारुप जाहिरात प्रसिद्ध Talathi Recruitment 2023

IB इंटेलिजेंस ब्यूरो मार्फत विवध पदांची भरती IB Recruitment 2023

IDBI बैंक मार्फत विशेषज्ञ संवर्ग अधिकाऱ्यांची भरती (पद संख्या 136) IDBI BANK Recruitment 2023

PNB पंजाब नॅशनल बँक मार्फत विविध पदांची भरती (पद संख्या २४०) PNB Recruitment 2023

SSB Sashatra Seema Bal सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांची भरती SSB Recruitment 2023

AHD महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन 446 जागांसाठी सरळसेवने भरती Pashusavardhan Vibhag Recruitment 2023!!

IDBI बँक लि मध्ये कार्यकारी पद करारावर Executive on contract पदांची भरती !! IDBI Executive on contract Recruitment 2023!!

DFCCIL डीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि मध्ये विविध 535 पदांची भरती !! DFCCIL Recruitment 2023!!

वस्त्र मंत्रालय मार्फत यंग प्रोफेशनल्सची नियुक्ती Ministry of Textiles young professionals hiring 2023

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉक इन रिक्रूटमेंट  AIASL एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड

NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

SSC कर्मचारी निवड आयोगा तर्फे एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2023 मार्फत १६०० पदांनसाठी भरती

SBI स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (Specialist officers) नियमित व कंत्राटी तत्वावर विविध पदांची भरती

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉक इन रिक्रूटमेंट  AIASL एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड

NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड Indian oil corporation Limited मध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांची भरती

South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ट्रेड अप्रेंटिसशिप करण्याची संधी 2023

INDIAN NAVY भारतीय नौदल मध्ये चार्जमन पदांची भरती

BOB बँक ऑफ बडोदा मध्ये विशेषज्ञ अधिकारी (Specialist officers) पदांची भरती 2023

इंटर्नशिप : NFI नॅशनल फाउंडेशन फॉर इंडिया मार्फत अभिजित सेन ग्रामीण इंटर्नशिप अंडरग्रेजुएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी

KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिकाऊ उमेदवार एक वर्षाच्या कालावधी करीता नियुक्ती

NIRDPR राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था मध्ये YOUNG FELLOWS पदांची भरती

महसुली व वन विभाग महाराष्ट्र शासन मार्फत ४६२५ तलाठी पदांची भरती प्रारुप जाहिरात प्रसिद्ध Talathi Recruitment 2023

IB इंटेलिजेंस ब्यूरो मार्फत विवध पदांची भरती IB Recruitment 2023

IDBI बैंक मार्फत विशेषज्ञ संवर्ग अधिकाऱ्यांची भरती (पद संख्या 136) IDBI BANK Recruitment 2023

PNB पंजाब नॅशनल बँक मार्फत विविध पदांची भरती (पद संख्या २४०) PNB Recruitment 2023

SSB Sashatra Seema Bal सशस्त्र सीमा बल मध्ये विविध पदांची भरती SSB Recruitment 2023

AHD महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग मध्ये नवीन 446 जागांसाठी सरळसेवने भरती Pashusavardhan Vibhag Recruitment 2023!!

IDBI बँक लि मध्ये कार्यकारी पद करारावर Executive on contract पदांची भरती !! IDBI Executive on contract Recruitment 2023!!

Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023,Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023Vanrakshak Recruitment 2023 Vanrakshak Recruitment 2023

थोडे नवीन जरा जुने