कृषी विभाग Agriculture department महाराष्ट्र विभागात विविध पदांची भरती.
कृषी विभाग Agriculture department महाराष्ट्र
विभागा द्वारा प्रसिद्ध
केलेल्या जाहिराती नुसार वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. एकूण रिक्त पदे १५८ (158). इच्छुक व पात्र असलेल्या
उमेदवारांनी दिनांक ३० एप्रिल २०२३ (मुदतवाढ) पर्यंत अर्ज करावेत.
Agriculture department MH
पद |
पद संख्या |
वरिष्ठ लिपिक |
|
|
|
|
|
Agriculture department MH
पदांचे
विवरण विभागानुसार:
विभाग |
व.लि. + स. अ. |
औरंगाबाद (छत्रपती
संभाजीनगर) |
15 |
पुणे |
18 |
कोंकण
/ ठाणे |
26 |
नाशिक |
18 |
कोल्हापूर |
18 |
नागपूर |
24 |
अमरावती |
19 |
लातूर |
20 |
Agriculture department MH
अर्ज: ऑनलाइन करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता व अनुभव:
- वरिष्ठ लिपिक – महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त विध्यापीठची कोणत्याही
शाखेतील पदवी.
- सहाय्यक अधीक्षक – किमान द्वितीय श्रेणीतील पदवी, 03 वर्षेचा अनुभव, विधी शाखेची (LLB) पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य.
वयोमर्यादा:
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: 40 वर्षे (मागासवर्गीय प्रवर्ग 45 वर्ष)
निवड पद्धती:
- सांगणक आधारीत परीक्षा घेण्यात येणार
आहे.
अर्जाचे
शुल्क:
- मागास: ७२० रुपये
- मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ६५० रुपये
अर्जची अंतिम तारीख: दिनांक – ३० एप्रिल २०२३(२३.५९ वाजे पर्येंत)
अधिक व सविस्तर माहितीसाठी https://krishi.maharashtra.gov.in वर चेक करा.
कृपया कृषी विभाग Agriculture department महाराष्ट्र विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.