मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉक इन रिक्रूटमेंट AIASL एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड

                          मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉक इन रिक्रूटमेंट

            AIASL एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये विविध पदांची नियुक्ती

walk in recruitment

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार निम्नलिखित वर्गवारीतील रिक्त पदे भरण्यासाठी भारतीय नागरिक (पुरुष व महिला) ह्या पदांसाठी ठराविक मुदतीसाठी नियमबद्ध करार ह्या तत्त्वावर अर्ज करू शकतील. ज्याचे त्यांच्या कामातील गुणवत्ता आणि आवश्यकतेनुसार नूतनीकरण करण्यात येईल.


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉक इन रिक्रूटमेंट

पदे

रिक्त

वॉक इन डेट

आणि वेळ

ठिकाण

व्यवस्थापक रॅम्प / देखभाल

3

 

 

 

 

 

 

 

25.05.2023,

26.05.2023 &

27.05.2023

(09:30 hours to

12:30 hours)

 

 

 

 

 

GSD Complex,

Near Sahar

Police Station,

CSMI Airport,

Terminal-2,

Gate No.5,

 Sahar,

Andheri East,

 Mumbai

400099.

उप व्यवस्थापक रॅम्प / देखभाल

4

वरिष्ठ पर्यवेक्षक रॅम्प / देखभाल

28

कनिष्ठ पर्यवेक्षक रॅम्प / देखभाल

12

वरिष्ठ रॅम्प सेवा कार्यकारी

15

रॅम्प सेवा कार्यकारी

30

युटिलिटी एजन्ट कम रॅम्प
ड्रायव्हर

 

30

टर्मिनल व्यवस्थापक प्रवासी

1

उप टर्मिनल व्यवस्थापक प्रवासी

3

ड्यूटी अधिकारी प्रवासी

5

टर्मिनल व्यवस्थापक कार्गो

1

उप टर्मिनल व्यवस्थापक कार्गो

2

डयूटी व्यवस्थापक कार्गो

7

ड्यूटी अधिकारी कार्गो

10

कनिष्ठ अधिकारी कार्गो

9

वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी

50

28.05.2023,

29.05.2023 &

30.05.2023

(09:30 hours to

12:30 hours)

ग्राहक सेवा कार्यकारी

165

कनिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी

100

पॅरा मेडिकल आणि ग्राहक सेवा कार्यकारी

5

 
शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा साठी जाहिरात पाहावी


अधिक सविस्तर माहितीसाठी http://aiasl.in Recruitment आणि http://aiahl.in Careers या संकेतस्थळावर चेक करा

थोडे नवीन जरा जुने