KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिकाऊ उमेदवार एक वर्षाच्या कालावधी करीता नियुक्ती
KDMC Recruitment 2023
KDMC कल्याण डोंबिवली महानगरपालिके द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार शिकाऊ उमेदवार एक वर्षाच्या कालावधीकरीता नियुक्ती, जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक १५/५/२०२३पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत
KDMC Recruitment 2023
पदांचे नाव |
कालावधी |
डिग्री सिव्हील इंजिनिअर |
|
KDMC Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त
विद्यापीठाची (Civil, mechanical,
electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी ( Degree)
- मान्यताप्राप्त
विद्यापीठाची स्थापत्य (Civil,
mechanical, electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma)
दरमहा
पाठयवेतन: (Stipend)
- Degree: रु. ९००० /- रुपये
- Diploma: रु.८००० /- रुपये
अर्जची
अंतिम तारीख: १५/५/२०२३
अर्ज
पाठवण्याचे ठिकाण: उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन - ४२१ ३०१
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया KDMC कल्याण डोंबिवली
महानगरपालिके मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून
घ्या.
KDMC Recruitment 20223, KDMC Recruitment 20223,KDMC Recruitment 20223,KDMC Recruitment 20223,KDMC Recruitment 20223,KDMC Recruitment 20223,KDMC Recruitment 20223