CBI सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये ५,००० अॅप्रेंटिसेस पदांच्या भरती.

 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) मध्ये ५,००० अॅप्रेंटिसेस पदांच्या भरती.

CBI recruitment 2023


बँकिंग सेक्टरमध्ये करिअर सुवर्णसंधी.

(CBI) ने जारी केलेल्या शुद्धीपत्रकानुसार पात्रतेकरिता कट ऑफ डेट ३१ मार्च २०२३ वरून ३१ जुलै २०२३ करण्यात आली आहे. वर नमूद केलेल्या शुद्धीपत्रकानुसार ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे २१ एप्रिल २०२३.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत वित्तीय वर्ष २०२३ - २४ करिता एकूण ५,००० अॅप्रेंटिसेस पदांची भरती. महाराष्ट्र राज्यातील रिजन निहाय रिक्त पदांचा तपशील

                          महाराष्ट्र

प्रदेश (region)

पदे

विवरण

MRO@SMRO

४२

अजा ४, अज ४, इमाव- ११, ईडब्ल्यूएस ४, खुला - १९.

ठाणे

४३

अजा-४, अज - ४, इमाव - १२, ईडब्ल्यूएस - ४, खुला - १९

मुंबई उपनगर

४१

अजा ४, अज ४, इमाव- ११, ईडब्ल्यूएस ४, खुला - १८

 

नागपूर

५८

अजा , अज - ५, इमाव- १५, ईडब्ल्यूएस - ६, खुला २६

 

पुणे

५०

अजा- ५, अज - ४, इमाव- १३, ईडब्ल्यूएस - ५, खुला - २३

नाशिक

७१

अजा- ७, अज - ६, इमाव- १९, ईडब्ल्यूएस - ७, खुला – ३२. (२ पदे दिव्यांग कॅटेगरी OC VI साठी प्रत्येकी १ पद राखीव

अकोला

६४

अजा- ६, अज - ६, इमाव - १७, ईडब्ल्यूएस - ७, खुला २८

 

छत्रपती संभाजीनगर

४०

अजा - ४, अज - ३, इमाव - ११, ईडब्ल्यूएस- ४, खुला १८) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी OCT VI साठी प्रत्येकी १ पद राखीव)

अहमदनगर

६०

अजा ६, अज ५, इमाव- १६, ईडब्ल्यूएस ६, खुला २७

 

अमरावती

७७

अजा ८, अज ७, इमाव- २१, ईडब्ल्यूएस - ८, खुला - ३३) (१ पद दिव्यांग कॅटेगरी ID साठी राखीव).

 

जळगाव

 ४३

अजा - ४, अज - ४, इमाव - १२, ईडब्ल्यूएस- ४, खुला १९) (१ पद दिव्यांग कॅटेगरी LOC साठी राखीव).

सोलापूर

४०

अजा - ४, अज ४, इमाव- ११, ईडब्ल्यूएस- ४, खुला - १७).

 



































(रिजन अनु. क्र. १ ते ५ साठी प्रत्येकी ४ पदे दिव्यांग कॅटेगरी HH, OC, VI, ID साठी प्रत्येकी १ पद राखीव)

वयोमर्यादा : दि. ३१ मार्च २०२३ रोजी २० ते २८ वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट- इमाव- ३ वर्षे अजा/अज - ५ वर्षे दिव्यांग - खुला १० वर्षे, इमाव- १३ वर्षे, अजा/अज १५ वर्षे) (विधवा/ परित्यक्ता/ घटस्फोटीत महिला ३५ वर्षे, अजा/ अजच्या अशा महिला ४० वर्षे)

पात्रता : (दि. ३१ जुलै २०२३ रोजी ) पदवी ( कोणत्याही शाखेतील ) उत्तीर्ण. उमेदवारांना स्थानिक भाषेवर प्रभुत्व.

ट्रेनिंग : अॅप्रेंटिसेसना क्लेरिकल ग्रेडसाठी लागू असलेले ऑन जॉब ट्रेनिंग दिले जाईल. त्यांनी ८ वी / १०वी / १२ वी किंवा पदवी (स्तरावर मराठी भाषा) अभ्यासलेली आहे.

निवड पद्धती

 ऑनलाइन लेखी परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप)

(१) क्वांटिटेटिव्ह, जनरल इंग्लिश आणि रिझनिंग अॅप्टिट्यूड आणि कॉम्प्युटर नॉलेज,

(२) बेसिक रिटेल लायबिलिटी प्रोडक्ट्स,

(३) बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट्स,

(४) बेसिक इन्व्हेस्टमेंट

(५) बेसिक इन्श्युरन्स प्रोडक्ट्स यावरील प्रश्नांचा समावेश असेल.

अॅप्रेंटिसशिपचा कालावधी १ वर्षाचा असेल.

स्टायपेंड : उमेदवारांना अप्रेंटिसशिप ट्रेनिंग दरम्यान दरमहा स्टायपेंड दिले जाईल. (रु.१५,०००/- (मेट्रो बँचेस), रु. १२,०००/- अर्बन बँचेस आणि रु. १०,०००/-, ग्राफिक्स ( Rural / Semi- urban) बँचेस) उमेदवारांना ऑफिशियल कामानिमित्त प्रवास करावा लागल्यास मेट्रो बँचेस रु.३५०/-, अर्बन बँचेस रु.३००/- व रूरल / सेमी अर्बन बँचेस रु.२२५/- Diem Allowance म्हणून दिले जातील.

अॅप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यानंतर अॅप्रेंटिसेसना असेसमेंट टेस्टला सामोरे जावे लागेल.  अॅसेसमेंटमध्ये मिळविलेल्या गुणांवर आधारित अॅप्रेंटिसेसना सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि BFSI SSC मार्फत संयुक्त अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट दिले जाईल.

अर्जाची फी : दिव्यांग रु.४००/-, अजा/अज / महिला रु. ६००/-, इतर उमेदवारांसाठी रु.८००/-.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी www.apprenticeshipindia.gov.in या अॅप्रेंटिसशिप पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक.

ऑनलाइन अर्ज: www. apprenticeshipindia.gov.in/ apprenticeship/opportunity-view दि. २१ एप्रिल २०२३ पर्यंत करावेत.

 


थोडे नवीन जरा जुने