INDIAN NAVY भारतीय नौदल मध्ये चार्जमन पदांची भरती
INDIAN NAVY भारतीय नौदल द्वारा प्रसिद्ध
केलेल्या जाहिराती नुसार विविध जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. एकूण पदांची संख्या ३७२ (372). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक २९/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत
INDIAN NAVY Recruitment 2023
पदांचे नाव |
पदांची
संख्या |
चार्जमन II Chargeman II |
३७२ 372 |
INDIAN NAVY Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.joinindianavy.gov.in
या संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
Bsc (pcm), डिग्री, डिप्लोमा इन इंजिनीरिंग, पदवी,
वयोमर्यादा: (२९/५/२०२३ रोजी)
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: २५ वर्षे
- वयात नियमानुसार SC/ST/OBC आरक्षणानात सुट लागु आहे.
निवड पद्धती:
मुलाखतीतील
कामगिरीच्या आधारे निवड केली जाईल
अर्जाचे
शुल्क:
- खुला/ई.मा.व: २७८/- रु
- अजा/अज/ महिला/ माजी सैनिक: फी नाही
अर्जची
अंतिम तारीख: २९/०५/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी www.joinindianavy.gov.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया INDIAN NAVY भारतीय नौदल मार्फत प्रसिद्ध करण्यात
आलेली मूळ
जाहिरात
आवश्यक वाचन करून घ्या.
INDIAN NAVY Recruitment 2023
INDIAN NAVY Recruitment 2023,INDIAN NAVY Recruitment 2023, INDIAN NAVY Recruitment 2023, INDIAN NAVY Recruitment 2023, INDIAN NAVY Recruitment 2023, INDIAN NAVY Recruitment 2023, INDIAN NAVY Recruitment 2023, INDIAN NAVY Recruitment 2023