SSC कर्मचारी निवड आयोगा तर्फे एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2023 मार्फत १६०० पदांनसाठी भरती
SSC कर्मचारी निवड
आयोगा द्वारा प्रसिद्ध
केलेल्या जाहिराती नुसार एकत्रित उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा, 2023 Combined Higher Secondary (10+2) Level
Examination मार्फत विविध जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. एकूण पदांची संख्या १६०० (1600). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक ०८/०६/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
SSC Recruitment 2023
अनु क्र |
पदे |
रिक्त |
1 |
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A |
1600 |
SSC Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज https://ssc.nic.in या संकेतस्थळावर
करावेत
शैक्षणिक पात्रता :
- 12 वी/बारावी उत्तीर्ण
वयोमर्यादा:
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: २७ वर्षे
- वयात नियमानुसार SC/ST/OBC/ ESM आरक्षणानात सुट लागु आहे.
निवड पद्धती:
- परीक्षा /मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल
अर्जाचे
शुल्क:
- खुला/ इमाव/ईडब्ल्यूएस : १००/- रु
- अजा/अज/ Pwd: फी नाही
अर्जची
अंतिम तारीख: ०८/०६/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी
https://ssc.nic.in
या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया SSC कर्मचारी निवड आयोगा मार्फत प्रसिद्ध करण्यात
आलेली मूळ
जाहिरात
आवश्यक वाचन करून घ्या.
SSC Recruitment 2023
SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023, SSC Recruitment 2023