NIRDPR राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था मध्ये YOUNG FELLOWS पदांची भरती
NIRDPR Recruitment 2023
NIRDPR राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज संस्था द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार YOUNG FELLOWS रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे १४१ (141). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक ८/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
NIRDPR Recruitment 2023
पदांचे नाव |
पदांची
संख्या |
Young
fellows, |
खुला –58, ईडब्ल्यूएस - 14, इमाव - 38, अजा
-21, अज -10 एकूण १४१ |
NIRDPR Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज http://career.nirdpr.in/
या
संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही सामाजिक प्रवाहात social sciences पदव्युत्तर पदवी/2-वर्षाचा पीजी डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील social science पदवी.
- किमान शैक्षणिक मानके: ssc मध्ये ६०% गुण किंवा समकक्ष
परीक्षा Hsc मध्ये ५०% गुण.
वयोमर्यादा: १/४/२०२३ रोजी
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: ३५ वर्ष.
- वयात नियमानुसार SC/ST/OBC आरक्षणानात सुट लागु आहे.
निवड पद्धती:
निवडीची
पद्धत लेखी चाचणी असेल.
अर्जाचे
शुल्क:
- खुला/ इमाव/ईडब्ल्यूएस : ३००/- रु
- अजा/अज/PWD: फी नाही
अर्जची
अंतिम तारीख: ८/५/२०२३.
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी http://career.nirdpr.in/
या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया NIRDPR राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायत राज
संस्था मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून
घ्या.
NIRDPR Recruitment 2023