NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती

NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती  


NHSRCL Recruitment 2023


NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड National High speed rail corporation ltd द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदांची संख्या ६४ (64). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक ३१/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.

NHSRCL Recruitment 2023

अनु क्र

पदे

रिक्त

1

तंत्रज्ञ (S&T)

Technician

०८

2

कनिष्ठ अभियंता(S&T)

Junior Engineer

०८

3

सहायक व्यवस्थापक

Assistant Manager (civil)

११

4

सहायक व्यवस्थापक

Assistant Manager (Planning)

5

सहायक व्यवस्थापक

Assistant Manager (HR)

6

कनिष्ठ व्यवस्थापक

Junior Manager (civil)


१२

 

7

कनिष्ठ व्यवस्थापक

Junior Manager (electrical)

२१

 

एकूण

64

 

NHSRCL Recruitment 2023


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज  www.nhsrcl.in या संकेतस्थळावर करावेत


शैक्षणिक पात्रता :

  • पद 1) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर ऑपरेटर, इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर/माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे.
  • पद 2) डिप्लोमा diploma/बीई BE/बी.टेक B.Tech उत्तीर्ण. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर/माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी मधील किमान 4 वर्षांची पात्रता संबंधित कामाचा अनुभव.
  • पद 3 & 4) डिप्लोमा diploma/बीई BE/बी.टेक B.Tech उत्तीर्ण. किमान 4 वर्षांची पात्रता संबंधित कामाचा अनुभव.
  • पद 5) कोणत्याही शाखेतील पदवीधर मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि MBA (HR)/MSW/ मानवामध्ये मास्टर्स संसाधन व्यवस्थापन/ सार्वजनिक प्रशासन. किमान चार वर्षे पोस्ट पात्रता संबंधित काम मध्ये नमूद केल्याप्रमाणे अनुभव.
  • पद 6 & 7) डिप्लोमा diploma/बीई BE/बी.टेक B.Tech उत्तीर्ण. किमान 2 वर्षांची पात्रता संबंधित कामाचा अनुभव.


वयोमर्यादा:

  • किमान वयोमर्यादा: २० वर्षे
  • कमाल वयोमर्यादा:  ३५ ते ४५ वर्षे पदांनुसार
  • वयात नियमानुसार SC/ST/OBC/ ESM आरक्षणानात सुट लागु आहे.


निवड पद्धती:

संगणक आधारित चाचणी (CBT) परीक्षा /मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल


अर्जाचे शुल्क:  

  • खुला/ इमाव/ईडब्ल्यूएस :   ४००/- रु
  • अजा/अज/ Pwd: फी नाही


अर्जची अंतिम तारीख: ३१/०५/२०२३


अधिक सविस्तर माहितीसाठी www.nhsrcl.in या संकेतस्थळावर चेक करा.


कृपया NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.


                                                             NHSRCL Recruitment 2023

NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023, NHSRCL Recruitment 2023


थोडे नवीन जरा जुने