वस्त्र मंत्रालय मार्फत यंग प्रोफेशनल्सची नियुक्ती Ministry of Textiles young professionals hiring 2023
Ministry of Textiles young professionals hiring 2023
वस्त्रोद्योग मंत्रालय द्वारा प्रसिद्ध
केलेल्या जाहिराती नुसार निम्नलिखित वर्गवारीतील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ह्या पदांसाठी 02 वर्षांच्या ठराविक मुदतीसाठी नियमबद्ध करार ह्या
तत्त्वावर अर्ज करू शकतील.
पदाचे नाव: यंग प्रोफेशनल्स young professionals
कार्यकाळ: 02 वर्षां
पगार/ स्टायपेंड: रु.60000/महिना
कमाल वयोमर्यादा: (01 जुलै 2023) = 35 वर्षे
पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी, LL.M. एमबीए, एमसीए/एम. टेक, एम.कॉम, लोक प्रशासन, सामाजिक विज्ञान, जनसंवाद विषय.
पोस्ट पात्रता अनुभव : ०१ वर्षे
अंतिम तारीख: 31.05.2023
अर्ज: उमेदवारने विहित नमुन्यात (अॅनेक्चर-ए जाहिराती च्या PDF मध्ये उपलब्द आहे https://texmin.nic.in/ under
“Advertisements” tab संकेतस्थळवर) रीतसर भरलेले अर्ज
त्यांच्या सीव्ही आणि संबंधित कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रतीसह ईमेल: admin-textiles@gov.in
आणि estabmot3@gmail.com वर सबमिट करू शकतात.
ईमेलची
विषय ओळ खालीलप्रमाणे असावी/Subject line of the email :
“Application for the post of Young
Professional at MoT: [insert your name] against Adv No MoT/03/2023 dated
:11/05/2023”
Ministry of Textiles young professionals hiring 2023
young professionals hiring 2023, young professionals hiring 2023, young professionals hiring 2023, young professionals hiring 2023, young professionals hiring 2023,young professionals hiring 2023,
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉक इन रिक्रूटमेंट AIASL एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉक इन रिक्रूटमेंट AIASL एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
NHSRCL नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती