South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ट्रेड अप्रेंटिसशिप करण्याची संधी 2023

South East Central Railway दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये ट्रेड अप्रेंटिसशिप करण्याची संधी 2023


Trade Apprentice Recruitment 2023


दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने बिलासपूर विभागात अप्रेंटिस कायदा 1961 अंतर्गत ट्रेड अप्रेंटिसच्या (Trade Apprentice) भरतीसाठी अधिसूचना दिली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदांची संख्या ५४८ (548). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक ३/६/२०२३पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत

Trade Apprentice Recruitment 2023

 

पदांचे नाव

 

पदांची संख्या

 

 ट्रेड अप्रेंटिसच्या

Trade Apprentice

 

 

   ५४८     

 548

                              Trade Apprentice Recruitment 2023


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.appenrenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर करावेत.


शैक्षणिक पात्रता :

उमेदवारांनी 10+2 प्रणाली किंवा त्याच्या समकक्ष, ITI (संबंधित ट्रेड) अंतर्गत 10 वी परीक्षा किमान ५०% उत्तीर्ण केली पाहिजे.


वयोमर्यादा: (१/०७/२०२३ रोजी)

  • किमान वयोमर्यादा:  १५ वर्षे
  • कमाल वयोमर्यादा:  २४ वर्षे
  • वयात नियमानुसार SC/ST/OBC आरक्षणानात सुट लागु आहे.

 

निवड पद्धती:

 रेल्वेच्या निश्चित केलेल्या पद्धतीनुसार निवड केली जाईल


कालावधी १ वर्ष

छत्तीसगड राज्य सरकारच्या नियमांनुसार वेतन दिले जाईल.


अर्जची अंतिम तारीख: ३/६/२०२३


अधिक सविस्तर माहितीसाठी  www.appenrenticeshipindia.gov.in , www.secr.indianrailways.gov.in   या संकेतस्थळावर चेक करा.


कृपया दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.


                                                 Trade Apprentice Recruitment 2023

Trade Apprentice Recruitment 2023, Trade Apprentice Recruitment 2023, Trade Apprentice Recruitment 2023. Trade Apprentice Recruitment 2023, Trade Apprentice Recruitment 2023, Trade Apprentice Recruitment 2023, Trade Apprentice Recruitment 2023, Trade Apprentice Recruitment 2023, Trade Apprentice Recruitment 2023

थोडे नवीन जरा जुने