SDSC SHAR सतीश धवन अंतराळ केंद्र Satish Dhawan Space Center shar मध्ये विविध पदांची भरती 2023
सतीश धवन अंतराळ केंद्र, अंतरिक्ष विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे ९४ (94). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक १६/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
SDSC SHAR Recruitment 2023
पदांचे नाव |
पदांची संख्या |
तांत्रिक सहाय्यक/वैज्ञानिक सहाय्यक/ग्रंथालय सहाय्यक-A आणि तंत्रज्ञ- group B/Draughtsman-B. व इतर पदे |
एकूण ९४ |
SDSC SHAR Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.shar.gov.in या संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण ITI/ सिनेमॅटोग्राफी मध्ये डिप्लोमा/ अभियांत्रिकी डिप्लोमा/ Bsc (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, गणित) ग्रंथालयात पदव्युत्तर पदवी.
वयोमर्यादा:
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: ३५ वर्ष.
- वयात नियमानुसार SC/ST/OBC आरक्षणानात सुट लागु आहे.
निवड पद्धती:
निवडीची पद्धत लेखी चाचणी /
कौशल्य चाचणी असेल.
अर्जाचे
शुल्क: 750/- रु
अर्जची
अंतिम तारीख: १६/५/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी www.shar.gov.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया सतीश
धवन अंतराळ केंद्र, अंतरिक्ष विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून
घ्या.
SDSC SHAR Recruitment 2023