Indian Navy SSC भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशन मध्ये विविध पदांची भरती 2023
भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशन विभागा द्वारा प्रसिद्ध
केलेल्या जाहिराती नुसार विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे २४२ (242). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक १४/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
Indian Navy Recruitment 2023
पदांचे नाव |
पदांची संख्या |
शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) SSC लॉजिस्टिक्स, SSC पायलट SSC अभियांत्रिकी
शाखा, व इतर पदे |
एकूण २४२ |
Indian Navy Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.joinindiannavy.gov.in या
संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
- BE/B.Tect/M.Tech/Msc/Bsc/Bcom/ PG डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर/ पदवी
वयोमर्यादा:
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: २५ वर्ष.
निवड पद्धती:
अर्जाची
शॉर्टलिस्टिंग पात्रता पदवीमध्ये उमेदवारांनी मिळवलेल्या सामान्य गुणांवर आधारित
असेल. पात्रता पदवीमध्ये उमेदवारांना मिळालेले गुण असतील.
अर्जाचे
शुल्क: फी नाही
अर्जची
अंतिम तारीख: १४/५/२०२३.
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी www.indiannavy.gov.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस
कमिशन मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.
Indian Navy Recruitment 2023