CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, group B and C पदांची भरती.
CRPF सेंट्रल रिझर्व्ह
पोलीस फोर्स विभाग द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार उपनिरीक्षक sub inspector, सहायक
उपनिरीक्षक Assistant
sub-inspector Group B & C. रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे २१२ (212). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक २१/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
CRPF Recruitment 2023
पदांचे नाव |
पदांची संख्या |
उपनिरीक्षक (RO) उपनिरीक्षक (क्रिप्टो) उपनिरीक्षक (तांत्रिक) उपनिरीक्षक (सिव्हिल) (पुरुष) सहायक
उपनिरीक्षक (तांत्रिक) सहायक उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन) |
खुला –85, ईडब्ल्यूएस - 23, इमाव - 56, अजा
-32, अज -16 एकूण २१२ |
CRPF Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.rect.crpf.gov.in या
संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
10वी उत्तीर्ण रेडिओ अभियांत्रिकी डिप्लोमासह 10वी उत्तीर्ण/ बॅचलर पदवी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणक विज्ञान, गणित/ BE/B.tech/ डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनीअरिंग.
वयोमर्यादा:
- उपनिरीक्षक (sub-inspector): ३० वर्षापेक्षा कमी
- सहायक उपनिरीक्षक (Assistant sub-inspector): १८-३० वर्ष.
- वयात नियमानुसार SC/ST/OBC आरक्षणानात सुट लागु आहे.
निवड पद्धती:
निवडीची पद्धत लेखी चाचणी असेल.
अर्जाचे
शुल्क:
- उपनिरीक्षक (sub-inspector): 200/- रु
- सहायक उपनिरीक्षक (Assistant sub-inspector):100/- रु
अर्जची
अंतिम तारीख: २१/५/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी www.rect.crpf.gov.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून
घ्या.
CRPF Recruitment 2023