SSC- CGL 2023 कर्मचारी निवड आयोग केंद्र शासन staff selection commission मार्फत विविध रिक्त पदांची भरती (7500 पदे)
SSC- CGL recruitment 2023
SSC –CGL कर्मचारी निवड आयोग केंद्र शासन विभागा द्वारा प्रसिद्ध
केलेल्या जाहिराती नुसार विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात
येत आहेत. एकूण रिक्त पदे ७५०० (7500). इच्छुक व पात्र असलेल्या
उमेदवारांनी दिनांक ३ मे २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
SSC- CGL recruitment 2023
पदांचे नाव |
Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant
Section Officer Inspector of Income Tax, Inspector, (Central Excise), Inspector
(Preventive Officer), Inspector (Examiner), Assistant Enforcement Officer, Sub
Inspector (CBI) Inspector Posts, Inspector, Research Assistant, Divisional
Accountant, Junior Statistical Officer, Tax Assistant. |
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.ssc.nic.in या संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील
पदवीधर.
वयोमर्यादा: (दि. १/८/२०२३ रोजी)
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- महिला/SC/ST/OBC (NCL)/PwBD/ExSM साठी वयोमर्यादेत सूट.
निवड पद्धती:
ऑनलाइन सांगणक
आधारीत (Computer Based
Test) परीक्षा घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची
असेल.
अर्जाचे
शुल्क:
- इतर उमेदवारांसाठी : १०० रुपये
- महिला/SC/ST/PwBD/ExSM:
फी नाही.
अर्जची अंतिम तारीख: दिनांक – ३ मे २०२३
अधिक व सविस्तर माहितीसाठी www.ssc.nic.in या संकेतस्थळावर चेक करा.
कृपया कर्मचारी निवड आयोग केंद्र शासन विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात
आलेली मूळ
जाहिरात
आवश्यक वाचन करून घ्या.
SSC- CGL recruitment 2023