अन्न व औषध प्रशासन मुंबई (Food and Drug Administration Dept) विभागांतील अन्न सुरक्षा अधिकारी रिक्त पदांची भरती !!

 

अन्न व औषध प्रशासन मुंबई (Food and Drug Administration Department) विभागांतील अन्न सुरक्षा अधिकारी रिक्त पदांची भरती !! 


           Food and Drug Administration Department recruitment


अन्न व औषध प्रशासन विभागा द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अन्न सुरक्षा अधिकारी रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे १८९ (189). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक १२ मे २०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावेत.


Food and Drug Administration Department recruitment

 

 

पद

 

पद संख्या

 

अन्न सुरक्षा अधिकारी

 

१८९

 

एकूण

 

१८९

 

Food and Drug Administration Department recruitment

 

अर्ज करण्याची पद्धत:   ऑफलाईन  करायचे आहे. खाली दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर अर्ज करावेत.


शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठातून फूड टेक्नॉलॉजी किंवा डेअरी टेक्नॉलॉजी किंवा जैव-तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान किंवा कृषी विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान किंवा बायो-केमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा मेडिसिनमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी.


वयोमर्यादा:

किमान वयोमर्यादा: १८ वर्षे 

कमाल वयोमर्यादा: सरकारी नियमानुसार


अर्जची अंतिम तारीख: दिनांक १२ मे २०२३


उमेदवाराने अर्ज वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, (औषधे-१ कार्यासन) ९ वा मजला, नवीन मंत्रालय., जी.टी. हॉस्पीटल कॉम्प्लेक्स संकुल, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई ४००००२ या पत्त्यावर पाठवावेत.


अधिक व सविस्तर माहितीसाठी या संकेतस्थळावर www.fdamfg.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर चेक करा.


कृपया अन्न व औषध प्रशासन मुंबई विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.


              Food and Drug Administration Department recruitment

थोडे नवीन जरा जुने