IRDA आयआरडीए Insurance Regulatory and Development Authority मार्फत सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती
IRDA आयआरडीए विभागा द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार सहाय्यक व्यवस्थापक (Assistant manager) रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे 45. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक १०/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
IRDA
recruitment 2023
पद |
पदांची संख्या |
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant manager) |
खुला-20, इमाव- 12, ईडब्ल्यूएस
- 04, अजा-
06, अज-
03, |
एकूण |
45 |
IRDA
recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.irda.gov.in या संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
- किमान ६०% सह पदवी ACA/AICWA/ACMA/ACS/CFA
- किमान 60% गुणांसह
कायद्यातील बॅचलर पदवी,
- अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / माहितीतंत्रज्ञान / संगणक विज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी) किमान 60% गुणांसह किंवा किमान 60% सह संगणक अनुप्रयोगात मास्टर् किंवा
- पदव्युत्तर पदवीसह कोणत्याही शाखेतील पदवी संगणकात पात्रता (किमान 2 वर्षे कालावधी) / किमान ६०% गुणांसह माहिती तंत्रज्ञान
- संशोधन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा 2 वर्षांचा पदव्युत्तर पदविका अर्थशास्त्र / अर्थमिति / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम/ सांख्यिकी/गणितीय सांख्यिकी/लागू सांख्यिकी आणि किमान ६०% गुणांसह माहितीशास्त्र
- जनरलिस्ट साठी किमान 60% गुणांसह पदवी.
IRDA
recruitment 2023
वयोमर्यादा: (दि. १०/५/२०२३ रोजी)
- किमान वयोमर्यादा: २१ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- SC/ST/OBC (NCL)/PwBD/ExSM साठी वयोमर्यादेत सूट.
निवड पद्धती:
- प्रथम टप्पा: ऑनलाइन सांगणक आधारीत (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल.
- दुसरा टप्पा - वर्णनात्मक परीक्षा ज्यामध्ये 3 प्रश्न (पेपर I, II आणि III) असतात.
- तिसरा टप्पा - मुलाखत
अर्जाचे
शुल्क:
- इतर उमेदवारांसाठी : ७५० रुपये
- SC/ST/PwBD/ExSM: १०० रुपये.
अर्जची अंतिम तारीख: दिनांक – १०/५/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी
www.irda.gov.in या संकेतस्थळावर चेक करा.
कृपया IRDA आयआरडीए विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात
आलेली मूळ
जाहिरात
आवश्यक वाचन करून घ्या.
IRDA recruitment 2023