NCERT राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद मार्फत विविध पदांची भरती 2023
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विभागा द्वारा प्रसिद्ध
केलेल्या जाहिराती नुसार विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे ३४७ (347). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक १९/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
NCERT Recruitment 2023
पदांचे नाव |
पदांची संख्या |
अधीक्षक अभियंता, उत्पादन अधिकारी,संपादक,व्यवसाय व्यवस्थापक,सहाय्यक ,जनसंपर्क अधिकारी, वरिष्ठ
अभियंता सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उत्पादन अधिकारी व इतर पदे. |
अजा 25, अज -16, इमाव - 89,
ईडब्ल्यूएस - 22, खुला – 195, PwBD- 14, ExSM- 12.
एकूण ३४७ (347) |
NCERT Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.ncert.nic.in या
संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
- BE/B.Tect/M.Tech/MBA/ 2वी+डिप्लोमा/पदवीधर/पदव्युत्तर/ पदवी व पदांनुसार specialization
वयोमर्यादा:
- कमाल वयोमर्यादा: 22 एप्रिल 2023 रोजी,
27/30/35/40/50 वर्षां पर्यंत पदांनुसार.
- वयात नियमानुसार आरक्षणानात सुट लागु आहे.
निवड पद्धती:
- परीक्षा/मुलाखतीच्या आधारित अंतिम निवड केली जाईल.
- NCERT द्वारा सूचित केले जाईल wwwncert.nic.in वर
अर्जाचे
शुल्क:
- खुला/ इमाव/ईडब्ल्यूएस : १०००/-, १२००/- ,१५००/- रु पदांनुसार.
- मागासवर्गीय/अजा/अज: फी नाही
अर्जची
अंतिम तारीख: दिनांक- १९/५/२०२३(११.५९ वाजे पर्यंत)
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी www.ncert.nic.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया राष्ट्रीय
शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात
आलेली मूळ
जाहिरात
आवश्यक वाचन करून घ्या.
NCERT Recruitment 2023