AIIMS ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस All India institute of Medical Sciences 2023 मार्फत विविध पदांची भरती
ऑल इंडिया
इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस AIIMS विभागा द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे ५५ (55). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक २०/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
AIIMS Recruitment 2023
पद |
पद संख्या |
तांत्रिक
अधिकारी (तांत्रिक पर्यवेक्षक) तांत्रिक
अधिकारी नेत्ररोग तांत्रिक
सहाय्यक / तंत्रज्ञ रेडियोग्राफिक
तंत्रज्ञ कनिष्ठ हिंदी
अनुवादक |
५५ |
AIIMS Recruitment 2023
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज https://aiimsrishikesh.edu.in या
संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता व अनुभव:
- तांत्रिक अधिकारी (तांत्रिक पर्यवेक्षक) : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून बीएससी/B.sc उत्तीर्ण. वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये संबंधित क्षेत्रातील 10 वर्षांच्या अनुभवासह समतुल्य.
- तांत्रिक अधिकारी नेत्ररोग: मान्यताप्राप्त विद्यापीठ B.Sc. inऑप्थॅल्मिक तंत्र किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेले असावे
- तांत्रिक सहाय्यक / तंत्रज्ञ : बीएससी/B.sc उत्तीर्ण. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीमध्ये संबंधित क्षेत्रातील 5 वर्षांच्या अनुभवासह समकक्ष किंवा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी डिप्लोमा/diploma संबंधित क्षेत्रातील 8 वर्षांच्या अनुभवासह
- रेडियोग्राफिक तंत्रज्ञ: बीएससी/ BSc उत्तीर्ण आवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून रेडियोग्राफीमध्ये किंवा 2 वर्षांचा अनुभव.
- कनिष्ठ हिंदी अनुवादक: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी हिंदी/इंग्रजीसह.
वयोमर्यादा:
- किमान वयोमर्यादा: २१ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- नियमानुसार आरक्षणानात सुट लागु आहे
निवड पद्धती:
मुलाखत च्या आधारित अंतिम निवड केली जाईल.
अर्जाचे
शुल्क:
- खुला/ इमाव : १०००/-रु
- मागासवर्गीय/ अ.जा./अ.ज. : फी नाही
अर्जची अंतिम तारीख: दिनांक – २०/०५/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी https://aiimsrishikesh.edu.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया ऑल इंडिया
इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून
घ्या.
AIIMS Recruitment 2023