योजना: मासिक
उत्पन्न योजना Monthly income scheme
(MIS) नॅशनल
सेव्हिंग मंथली इन्कम स्कीम
योजना yojana
माहिती: मासिक
उत्पन्न योजना (MIS) हि एकरकमी
बचत योजना आहे. एकरकमी
बचत करून दरमहा उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना फायदेशीर आणि लाभदायक आहे. ज्येष्ठ नागरिक ज्यांना घरखर्चासाठी दरमहा उत्पन्नाची आवश्यकता आहे. त्यांच्यासाठी ही योजना उपयुक्त व फायदेशीर आहे.
तसेच ज्यांना यात इन्व्हेस्टमेंट करून एक उत्पन्नच स्रोत करायचा आहे ते पण करू
शकता. सध्या या योजनेत ७.४ टक्के दराने व्याज देण्यात येते. एक
व्यक्ती यात जास्तीत जास्त ९ लाख रुपयांची बचत करू शकते आणि संयुक्त म्हणजेच
jointly खात्यात
जास्तीत जास्त १५ लाखांची बचत करता येते.
योजना |
मासिक उत्पन्न योजना Monthly
income scheme (MIS) |
योजना राबवणार |
पोस्टाची योजनां ( केंद्र शासन) |
वयोमर्यादा |
किमान १८ वर्ष ते ज्येष्ठ नागरिक |
गुंतवणूक |
एक व्यक्ती-९ लाख संयुक्त (jointly)- १५ लाखां |
कालावधी |
पोस्ट ऑफिस MIS साठी लॉक-इन कालावधी 5 वर्षे आहे. योजना परिपक्व झाल्यावर तुम्ही गुंतवलेली रक्कम
काढू शकता किंवा ती पुन्हा गुंतवू शकता. |
पोस्टाच्या योजनांबाबत महत्त्वाचे मुद्दे
- पोस्टाच्या बचत योजना १०० टक्के सुरक्षित असतात.
- अल्पकालीन आणि मध्यमकालीन उद्दिष्टांसाठी या योजना निश्चितच उपयुक्त आहेत.
योजना yojana