नगर रचना आणि मूल्यनिर्धारण (Town Planning And Valuation
Department) विभागांतर्गत विविध विभागांतील रचना सहायक रिक्त पदांची भरती.
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण
विभागा द्वारा
प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पुणे/ कोकण / नागपूर/ नाशिक / औरंगाबाद/ अमरावती
विभागांतील रचना सहायक (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे १७७. (177). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
Town Planning and Valuation Department recruitment
पद |
पद संख्या |
रचना
सहायक (गट-ब) (अराजपत्रित) |
खुला - ५५ अजा ३०, अज - २६, विजा-अ - ११, भज-ब- ६, भज-क - ३, भज- ड - ३, विमाप्र - ३, इमाव - २२, ईडब्ल्यूएस - १८ |
एकूण |
१७७ |
- यातील ३० टक्के पदे महिला व
- ५ टक्के पदे खेळाडूंसाठी राखीव आहेत
- २ पदे अनाथ उमेदवारांसाठी राखीव
- ७ पदे
दिव्यांग कॅटेगरी.
Town Planning and Valuation
Department recruitment
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www. urban.maharashtra.gov.in व www. dtp.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर करावेत
शैक्षणिक पात्रता : (दि. ३० एप्रिल २०२३
रोजी)
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
- स्थापत्य अभियांत्रिकी/स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी/नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/बांधकाम तंत्रज्ञान यामधील तीन वर्षांची पदविक.
वयोमर्यादा:
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय खेळाडू/आदुघ/ अनाथ/दिव्यांग प्रवर्ग ४५ वर्ष)
निवड पद्धती:
ऑनलाइन सांगणक
आधारीत (Computer Based
Test) परीक्षा घेण्यात येणार आहे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची
असेल.
अर्जाचे
शुल्क:
- खुला प्रवर्ग रु. १,०००/-,
- अराखीव प्रवर्ग रु. ९००/-
अर्जची अंतिम तारीख: दिनांक – ३० एप्रिल २०२३(२३.५९ वाजे पर्येंत)
अधिक व सविस्तर माहितीसाठी या संकेतस्थळावर www.urban. maharashtra.gov.in व www.dtp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर चेक करा.
कृपया नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली
मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.
Town Planning and Valuation Department recruitment