DAE (department of atomic energy) डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स (DPS DAE) मार्फत रिक्त पदांची भरती

 

DAE (department of atomic energy) डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स (DPS DAE) मार्फत६५रिक्त पदांची भरती

DAE Recruitment 2023

                                                            DAE Recruitment 2023


DAE डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स (DPS DAE) द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार स्टोअरकीपर‘  पदाची ६५ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व  पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक १५/०५/२०२३ पर्यंत अर्ज करावेत.


DAE Recruitment 2023

पद

पदांची संख्या

 

 स्टोअरकीपर

६५

 

 

DAE Recruitment 2023

अर्ज:     ऑनलाईन करायचे आहे


शैक्षणिक: उमेदवारांनी विज्ञान विषयात पदवी, यांत्रिक अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान 60% गुणांसह किंवा शासन  मान्यताप्राप्त मंडळा/  विध्यापीठ कडून समतुल्य पदवी उत्तीर्ण केलेली असावी.


निवड प्रक्रिया:  परीक्षा आहे


वयोमर्यादा:

किमान वयोमर्यादा: १८ वर्षे 

कमाल वयोमर्यादा: २७ वर्षे 

आरक्षणानुसार सुट लागु आहें. कृपया जाहिरात सविस्तर वाचावी.


अर्जाची  फी :

खुला/ई.मा.व.: २००/-रु

अजा./अ.ज. : नाही


अर्ज ची अंतिम तारीख:  दि. १५/०५/२०२३


अधिक व सविस्तर माहितीसाठी वर https://www.dpsdae.gov.in/  चेक करा.


कृपया DAE डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी डायरेक्टरेट ऑफ पर्चेस अँड स्टोअर्स विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.

थोडे नवीन जरा जुने