BSF (Border Security Force) सीमा सुरक्षा दल मार्फत कॉन्स्टेबल पदांची भरती
BSF सीमा सुरक्षा दल भरती २०२३
BSF Recruitment 2023
BSF सीमा सुरक्षा दल (border security force) द्वारा
प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘कॉन्स्टेबल‘ पदाच्या ‘२४७’ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व
पात्र असलेल्या उमेदवारांनी दि. १२/०५/२०२३ २१/०५/२०२३ (मुदतवाढ) पर्यंत अर्ज करावेत.
BSF Recruitment 2023
पद |
पदांची संख्या |
कॉन्स्टेबल |
२४७ |
BSF Recruitment 2023
अर्ज: ऑनलाईन करायचे आहे
शैक्षणिक: दहावी, बारावी, आय.टी.आय, डिप्लोमा आणि भौतिकशास्त्र, रसायन आणि गणित या
विषयात 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त बोर्ड 10वी + ITI किंवा समकक्ष
उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निवड
प्रक्रिया: शारीरिक मापन चाचणी (PMT) / शारीरिक
कार्यक्षमता चाचणी (PET),
लेखी
परीक्षा, दस्तऐवज
पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.
वयोमर्यादा:
किमान वयोमर्यादा १८ वर्षे
कमाल वयोमर्यादा २५ वर्षे
अर्जाची फी :
खुला/ई.मा.व. =१००/-रु
अजा./अ.ज. : नाही
अर्ज ची अंतिम
तारीख दि. १२/०५/२०२३ २१/०५/२०२३ (मुदतवाढ)
अधिक व
सविस्तर माहितीसाठी
वर https://bsf.gov.in
चेक करा.
कृपया BSF (border security
force) सीमा सुरक्षा दल
विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक
वाचन करून घ्या.