CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (गृह मंत्रालय) मध्ये कॉन्स्टेबल (टेक्निकल अॅण्ड ट्रेड्समेन) पदांवर पुरुष व महिला उमेदवारांची भरती. (महाराष्ट्रासाठी ७४५ जागा)
CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (गृह मंत्रालय) द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार कॉन्स्टेबल (टेक्निकल अॅण्ड ट्रेड्समेन) पदांनसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे - ९, २१२ (पुरुष - ९१०५, महिला - १०७). या रिक्त पदांचे राज्यनिहाय वाटप केलेले आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक २/5/२०२३ पर्यंत अर्ज करावेत
CRPF
Recruitment
.
राज्यनिहाय पदांचा
तपशील
महाराष्ट्रा |
७४५ |
गोवा |
११ |
मध्य प्रदेश |
४९४ |
कर्नाटक |
४६० |
गुजरात |
४२५ |
आंध्र प्रदेश |
४२४ |
छत्तीसगड |
२०४ |
तेलंगणा |
३०१ |
महाराष्ट्रासाठी पदांचा तपशील
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) |
१६९ |
कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक (व्हेहिकल ) |
१४ |
कॉन्स्टेबल (कॉब्लर) |
१२ |
कॉन्स्टेबल (कारपेंटर) |
१२ |
कॉन्स्टेबल (टेलर) |
१९ |
कॉन्स्टेबल (ब्रास बँड ) |
१५ (महिला-२) |
कॉन्स्टेबल पाईप बँड |
४ |
कॉन्स्टेबल बगलर (Buglar) |
१२३ (महिला – १) |
कॉन्स्टेबल गार्डनर |
८ |
कॉन्स्टेबल पेंटर |
४ |
कॉन्स्टेबल कुक / वॉटर कॅरिअर |
२२४ (महिला - ५) |
वॉशरमन - |
३८ |
कॉन्स्टेबल बार्बर |
२८ |
कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) |
७५ (महिला - १) |
पायोनिअर
विंगकरिता रिक्त पदे (एकूण ११)
कॉन्स्टेबल/मेसन ( गवंडी ) |
अजा- १, इमाव- २, ईडब्ल्यूएस- १, खुला- २) |
कॉन्स्टेबल / प्लंबर |
१ पद (खुला). |
कॉन्स्टेबल / इलेक्ट्रिशियन |
अजा- १, इमाव- १, खुला- २ |
वरील पदे पुरुष
उमेदवारांमधून अखिल भारतीय स्तरावर भरली जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता:
कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदासाठी - १० वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन
चालविण्याचा परवाना. कॉन्स्टेबल मेकॅनिक मोटर वेहिकल - १० वी उत्तीर्ण आणि मेकॅनिक
मोटर वेहिकल ट्रेडमधील आयटीआय किंवा नॅशनल ट्रेड अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आणि १
वर्ष कालावधीचा संबंधित कामाचा अनुभव. इतर सर्व ट्रेड्समन पदांसाठी १० वी उत्तीर्ण
आणि संबंधित ट्रेडमधील प्रावीण्य आणि त्या क्षेत्रात काम केलेले असावे. पायोनिअर विंग १० वी उत्तीर्ण आणि
संबंधित कामाचा १ वर्षाचा अनुभव, संबंधित ट्रेडमधील आयटीआय सर्टिफिकेट धारकांस प्राधान्य.
वयोमर्यादा: १/८/२०२३ रोजी कॉन्स्टेबल
ड्रायव्हर - २१ ते २७
इतर पदांसाठी १८ ते
२३ वर्षे
कमाल वयोमर्यादेत
सूट : इमाव - ३ वर्षे, अजा/अज - ५
वर्षे.
निवड
पद्धती : कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) - ऑब्जेक्टिव्ह टाईप
अर्जाची फी :
खुला/ई.मा.व.: १०० /- रुपये
अजा./अ.ज. : नाही
अर्ज ची अंतिम
तारीख: दि.
अधिक व
सविस्तर माहितीसाठी
वर www.crpf.gov.in
चेक करा.
कृपया CRPF सेंट्रल रिझर्व्ह
पोलीस फोर्स (गृह मंत्रालय) विभागा मार्फत प्रसिद्ध
करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.