दि चिपळूण अर्बन को-ऑप. बँक
लि. चिपळूण, विविध पदांनसाठी अर्ज मागविण्यात येत आहे
बँकेमध्ये खालील पदासाठी अर्ज
मागविणेत येत आहेत
|
पद |
संख्या |
1 |
Chief Compliance Officer |
1 |
2 |
Chief Officer /Deputy
Chief Executive Officer |
1 |
3 |
Credit Senior
Officer |
1 |
4 |
IT Head |
1 |
वय वर्ष: पद 1 ते 4 साठी ३५ ते ५०
आहे.
वेतन : योग्य उमेदवारासाठी आकर्षक वेतन
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
१ Chief
Compliance Officer
शास्त्र / वी.कॉम / एम. कॉम शाखेचा
पदवीधर, एम. बी. ए (बँकींग किंवा फायनान्स)/ICWA/JAIIB / CAIIB / CA/CS/Diploma in banking and
finance/Higher Diploma in Co-operative Management /GDC & A उत्तीर्ण.
अनुभव = नामांकित सहकारी बँकेमधील वरिष्ठ पातळीवरील कामाचा किमान ५
ते १० वर्षाचा अनुभव असावा. रिझर्व्ह बँकेचे कामकाज, ऑडीट
कंप्लायन्स, रिटर्न्स, विविध कायदयाचे पुरेसे ज्ञान इत्यादी कामाचा दिर्घ अनुभव
असावा.
2 Chief Officer /Deputy Chief Executive Officer
शास्त्र / वी.कॉम / एम. कॉम शाखेचा
पदवीधर, एम. बी. ए (बँकींग किंवा फायनान्स)/ICWA/JAIIB / CAIIB / CA/CS/Diploma in banking and
finance/Higher Diploma in Co-operative Management /GDC & A उत्तीर्ण.
अनुभव= नामांकित सहकारी बँकेमधील
वरिष्ठ पातळीवरील कामाचा किमान ५ ते १० वर्षाचा अनुभव असावा . रिटेल बँकिंग, गुंतवणूक, कर्ज, वसुली, कायदे, रिझर्व्ह बँकेचे कामकाज,
ऑडीट
कंप्लायन्स इत्यादी कमाचा दिर्घ अनुभव असावा.
3 Credit Senior Officer
शास्त्र / वी.कॉम / एम. कॉम शाखेचा
पदवीधर, एम. बी. ए (बँकींग किंवा फायनान्स)/ICWA/JAIIB / CAIIB.
अनुभव= नामांकित सहकारी बँकेमधील वरिष्ठ पातळीवरील कामाचा किमान ५ ते
१० वर्षाचा अनुभव असावा . रिटेल बँकिंग, गुंतवणूक, कर्ज, वसुली, कायदे, रिझर्व्ह बँकेचे कामकाज, ऑडीट कंप्लायन्स इत्यादी कमाचा दिर्घ अनुभव असावा.
4 IT Head
ME/BE Computer M.Sc in IT/M.Sc in C.S B.Sc in IT/ B.Sc
in C.S BCA/MCA.
अनुभव = किमान ५ वर्षाचा आय. टी क्षेत्रातील अनुभव त्यापैकी ५ वर्ष सिनीअर आय.
टी व आय. . टी हेड म्हणून बँकिंग क्षेत्रातील
अनुभव, VAPT Audit, Cyber Security System,
IT Policy, Networking, Database Management, IT Systems monitoring tools इत्यादी कामाचा दिर्घ अनुभव
असावा . बँकिंग सीबीएस अदययावत प्रणालीचा व लेटेस्ट रिझर्व्ह बँकेच्या
परिपत्रकांचा अभ्यास आवश्यक आहे .
अर्ज ची अंतिम तारीख दि. ०६.०५.२०२३ पूर्वी पाठवावे
अर्ज E-mail
:oldaccounts@chiplunurbanbank.com आणि बाय पोस्ट
बँकेच्या पत्त्यावर पाठवावे.
अधिक माहितीसाठी वर Website :www.chiplunurbanbank.com