राज्य उत्पादन शुल्क (Maharashtra state excise) विभागात विविध पदांची कंत्राटी पद्धतीने भरती.

 

राज्य उत्पादन शुल्क (Maharashtra state excise) विभागात विविध पदांची कंत्राटी पद्धतीने भरती.

Maharashtra state excise recruitment



राज्य उत्पादन शुल्क (Maharashtra state excise) विभागा द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे ३७. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय भरणार आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक २७ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज करावेत.


Maharashtra state excise recruitment


पद

पदांची संख्या

 

विधी सल्लागार (गट-अ)

 

१ पद - आयुक्त कार्यालय

 

विधी अधिकारी (गट-अ)

 

 

२०

विधी अधिकारी (गट-ब)

१६

                                      Maharashtra state excise recruitment

जिल्हानिहाय रिक्तपदे


पद

पदांची संख्या

 

विधी सल्लागार (गट-अ)

 

१ पद - आयुक्त कार्यालय

 

 

विधी अधिकारी (गट-अ)

 

 

ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, डायगड, पुणे, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, लातूर, धाराशिव, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती या जिह्यांसाठी प्रत्येकी १ पद



विधी अधिकारी (गट-ब)

पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, जालना, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चाशिम, बुलढाणा या जिह्यांसाठीचे प्रत्येकी १ पद


                                    Maharashtra state excise recruitment


अर्जऑफलाईन  करायचे आहे. खाली दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर अर्ज करावेत.


शैक्षणिक पात्रता:

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधारक. 
  • सनदधारक असेल. 
  • राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित इतर अनुषंगिक विषय व इतर कायदे; प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती इ. बाबतीत ज्ञानसंपन्न असेल
  • मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे.


अनुभव : वकिली व्यवसायाचा किमान अनुभव पदांनुसार

विधी सल्लागार (गट-अ) पदासाठी - १० वर्षे

विधी अधिकारी (गट- अ) पदांसाठी - ७ वर्षे

 विधी अधिकारी (गट-ब) पदांसाठी - ५ वर्षे


वयोमर्यादा:

किमान वयोमर्यादा: १८ वर्षे 

कमाल वयोमर्यादा पदांनुसार

विधी सल्लागार (गट-अ)

45 वर्षे

विधी अधिकारी (गट- अ)

40 वर्षे

विधी अधिकारी (गट-ब)

35 वर्षे

                                   Maharashtra state excise recruitment


निवड पद्धती:

  • भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार.
  • संपूर्ण निवड प्रक्रिया शासन निर्णय/ नियमातील तरतुदीनुसार राबविण्यात येईल.
  • उमेदवारांची निवड मुलाखत घेऊन करण्यात येईल.
  • नेमणुका या करार पद्धतीने प्रथमत ११ महिन्यांसाठी करण्यात येतील.
  • ११ महिन्यांनंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविता येईल. (जास्तीत जास्त ३ वेळा)


अर्जची अंतिम तारीख: दिनांक २७ एप्रिल २०२३


उमेदवाराने अर्ज आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, दुसरा मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ या पत्त्यावर पाठवावेत.


अधिक व सविस्तर माहितीसाठी https://stateexcise.maharashtra.gov. in वर चेक करा.


कृपया राज्य उत्पादन शुल्क  मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.

थोडे नवीन जरा जुने