C-DAC दिल्ली येथे मुलाखती प्रगत संगणन विकास केंद्रा मध्ये विविध पदांनसाठी

C-DAC दिल्ली येथे मुलाखती  प्रगत संगणन विकास केंद्रा मध्ये विविध पदांनसाठी 

 

CDAC Recruitment 2023

CDAC प्रगत संगणन विकास केंद्रा द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदांची संख्या ६४ (64). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी दिनांक २४/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत , वय आणि अनुभव निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असेल: म्हणजे २४/०५/२०२३.


                                                            CDAC Recruitment 2023

अनु क्र

पदे

रिक्त

1

प्रोजेक्ट इंजिनिअर  

17

2

 प्रोजेक्ट मॅनेजर

09

3

 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर

02

4

प्रोजेक्ट असोसिएट

35

 

 

63

                                                        CDAC Recruitment 2023


अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.cdac.in या संकेतस्थळावर करावेत


शैक्षणिक पात्रता :

  • BE/BTech/एम.टेक/पी.एच.डी in (संगणक विज्ञान/संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी)
  • मान्यताप्राप्त विद्यापीठातून MCA किंवा MTech (संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान/ इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन्स अभियांत्रिकी)


वयोमर्यादा:

  • कमाल वयोमर्यादा:  वयोमर्यादा ५० वर्षे पर्यंत पदानुसार वेगवेगडी आहे.
  • वयात नियमानुसार SC/ST/OBC आरक्षणानात सुट लागु आहे.


निवड पद्धती:

  • मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल
  • मुलाखती = 14 मे 2023 वेळ सकाळी 10:00 ते दुपारी 02:00


अर्जाचे शुल्क:  

  • खुला/ इमाव/ईडब्ल्यूएस : फी नाही       
  • अजा/अज/ Pwd: फी नाही


अर्जची अंतिम तारीख: २४/०५/२०२३


अधिक सविस्तर माहितीसाठी www.cdac.in या संकेतस्थळावर चेक करा.


कृपया CDAC प्रगत संगणन विकास केंद्रा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.

                                                               CDAC Recruitment 2023

थोडे नवीन जरा जुने