BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये विविध
पदांची भरती
BEL भारत
इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विविध जागा भरण्यासाठी
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण पदांची संख्या ४२८ (428). इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी
दिनांक १८/०५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
BEL Recruitment 2023
|
पदांचे नाव |
पदांची
संख्या |
|
प्रकल्प अभियंता-I Project Engineer-I |
|
|
प्रशिक्षणार्थी अभियंता-I Trainee Engineer-I |
१०१ |
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज www.bel-india.in या
संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
BE/B.Tech/B.Sc Engg अभियांत्रिकी पदवी.
वयोमर्यादा: १/४/२०२३ रोजी
- किमान वयोमर्यादा: १८ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: Project Engineer-I ३२ वर्ष , Trainee Engineer-I २८ वर्ष
- वयात नियमानुसार SC/ST/OBC आरक्षणानात सुट लागु आहे.
निवड पद्धती:
निवडीची
पद्धत लेखी चाचणी/ मुलाखत
असेल.
अर्जाचे
शुल्क:
- Project Engineer-I 472/- with GST
- Trainee Engineer-I 177/- with GST
- अजा/अज: फी नाही
अर्जची
अंतिम तारीख: १८/०५/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी www.bel-india.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया BEL भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून घ्या.
BEL Recruitment 2023
.png)